महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांचे योगदान : डॉ. अभिराज सूर्यवंशी

१० मार्च २०१८ रोजी परंड्यात ‘ महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांचे योगदान ‘ या विषयावर मांडणी केली.. त्यामधील, संतांचं मराठी भाषेसंदर्भात आणि पर्यायाने महाराष्ट्रासाठी असलेल्या योगदानाबद्दलच्या…

होळीच्या निमित्ताने काही प्रश्र्न : डॉ. अभिराज सूर्यवंशी

सर्वांना शुभेच्छा पण माझे काही प्रश्र्न… प्राचीन भारतात यज्ञ आणि कर्मकांडाच्या माजलेल्या स्तोमाला अवाजवी व अवास्तव महत्त्व प्राप्त झालं होतं का ? ज्यामुळे सर्वच…

मराठी भाषा दिन : २०१८ : डॉ. अभिराज सूर्यवंशी

आज मराठी भाषा दिन आहे ! सर्वजण आपापल्या पद्धतीने एकमेकांना शुभेच्छा देतायत. भाषेवरील प्रेम, आदर आणि निष्ठा व्यक्त करतायत. आपण काय करावं म्हणजे कोणत्या…

पानिपत : मराठ्यांच्या पराभवाची भळभळती जखम की अत्युच्च शौर्याची-पराक्रमाची वीरगाथा !! : डॉ. अभिराज सूर्यवंशी

इ. स. १७६१ साली महाराष्ट्रापास्न लई लई लांब त्या दिल्लीच्या पल्याड पानिपतच्या त्या महाभयंकर रणांगणात आम्हा सर्वांची पूर्वज असणारी त्या काळची उभ्या आडव्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातली, प्रत्येक गावातली,…

महाराष्ट्राचे मानबिंदू कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे : डॉ. अभिराज सूर्यवंशी

महाराष्ट्राला समाज प्रबोधनाची फार मोठी परंपरा आहे. यासाठी महात्मा फुल्यांपासून ते रानडे आगरकरांमार्गे ते अगदी कालपरवापर्यंत पानसरे दाभोळकरांपर्यंत सर्वांनी खस्ता खाल्ल्या, सर्वस्व अर्पण केलं.. या प्रबोधनाचं सर्वात सोपं माध्यम म्हणजे आपली…

महाराष्ट्राची राजकीय प्रयोगशाळा : अहमदनगर जिल्हा _ डॉ. अभिराज सूर्यवंशी

अहमदनगर म्हणजे भौगोलिक आकार उकाराने सर्वात मोठा, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण, आर्थिकदृष्ट्या सधन आणि राजकीयदृष्ट्या जागृत, बलदंड पण बेरकी जिल्हा ! महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासाला कलाटणी देणा-या कित्येक…

राजपथावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकात्मक अस्तित्वाचा थरार !

प्रजासत्ताक दिनी आज दिल्ली हादरली असेल..राजपथ शहारला असेल..आणि ASEAN राष्ट्र प्रमुख गटातील प्रत्येक पाहुणा प्रदीप्त झाला असेल.. सबंध महाराष्ट्रात प्रत्येकाने अभिमानाने ते क्षण पाहिले आणि स्वाभिमान आपसूकच परमोच्च बिंदू वर…